अलाहाबादचे नवीन नाव काय आहे?www.marathihelp.com

प्राचीन काळी या शहराचे नाव प्रयाग होते. मुघलांनी याचे नाव बदलून इलाहाबाद (मराठीतील नाव: अलाहाबाद) केले. जानेवारी २०१९ मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव इलाहाबादहून प्रयागराज केले .

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:26 ( 1 year ago) 5 Answer 51425 +22