कोणत्या नाण्यांमध्ये चांदी आहे?www.marathihelp.com

इराणमधील अतिप्राचीन नाण्यांना लिडियामधील नाण्यांमुळे प्रेरणा मिळाली. इराणी सम्राटाने चांदी आणि सोन्याची नाणी पाडली. त्यांच्या दर्शनी बाजूवर धनुष्यबाण किंवा भाला घेतलेल्या राजाचे चित्र असते. ग्रीसमधील प्राचीन नाणी प्रामुख्याने चांदीची आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:52 ( 1 year ago) 5 Answer 72373 +22