सिनेटचा सभासदांचा कार्यकाल किती आहे?www.marathihelp.com

सेनेटर्सचा कार्यकाळ ६ वर्षे असतो. प्रदीर्घ कार्यकाळ, कमी संख्या व विशेष प्रबंधक अधिकार ह्यांमुळे अमेरिकेच्या राजकारणामध्ये सेनेटर्सना प्रतिनिधींपेक्षा अधिक प्रतिष्ठा व महत्त्व आहे. लष्करी अधिकारी, न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव व अनेक संघराज्यीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी सेनेटची संमती व बहुमत आवश्यक आहे

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:01 ( 1 year ago) 5 Answer 20101 +22