50,000 अनुदान दुसरी यादी आत्ताच डाउनलोड करा; सर्व जिल्ह्यांची यादी | 50,000 Anudan 2nd List Maharashtra

50,000 अनुदान दुसरी यादी आत्ताच डाउनलोड करा; सर्व जिल्ह्यांची यादी | 50,000 Anudan 2nd List Maharashtraशेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (MJFKY)अंतर्गत पन्नास हजार अनुदान योजनेची दुसरी यादी (50,000 Anudan 2nd List Maharashtra ) आज प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करत असाल तर तुमचे नाव या 50,000 अनुदान दुसऱ्या यादीमध्ये(50,000 Anudan Yojana Maharashtra Yadi) आलेले आहे. 50,000 अनुदान दुसरी यादी(50,000 Anudan 2nd List) आता आपण उपलब्ध करून देणार आहोत. पन्नास हजार अनुदान योजना सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.

50000 अनुदान योजना महाराष्ट्र 50,000 Anudan Yojana Maharashtra

शेतकरी मित्रांनो वर्ष 2019 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी कर्जमुक्ती योजना(Mahatma Jyotirao Fule Shetkari Karjmafi Yojana) आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये राबवली होती. त्या शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत जे शेतकरी कर्जाची(Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra) नियमितपणे परतफेड करत होते, अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजना अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येणार होती. त्याच रकमेची पहिली यादी काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेली होती. त्या यादीतील लाभार्थ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाची वितरण सुद्धा करण्यात आलेली असून आता 50,000 अनुदान दुसरी यादी (50,000 Anudan 2nd List) सुद्धा उपलब्ध झालेली आहे.

50000 अनुदान दुसऱ्या यादीत नाव कसे पाहायचे? 50,000 Anudan 2nd List Maharashtra

पन्नास हजार अनुदान योजनेच्या 50,000 anudan yadi दुसऱ्या यादीत नाव पाहण्याकरिता तुम्हाला खाली प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

1. सर्वप्रथम सीएससी पोर्टलवर लोगिन करा. जर शेतकऱ्याकडे सीएससी आयडी पासवर्ड नसेल तर त्यांनी सीएससी सेंटर वर जायचे आहे किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जायचे आहे.
2. आता लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला कर्जमुक्ती पोर्टलवर जायचे आहे.
3. त्या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव पन्नास हजार अनुदान दुसरे यादीत आहे की नाही ते पाहण्यासाठी संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्या ठिकाणी प्रविष्ट करा आणि सर्च बटणावर क्लिक करा.
4. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर तुमच्यासमोर ज्या शेतकऱ्यांची आधार क्रमांक टाकलेले आहे, त्या शेतकऱ्याची संपूर्ण डिटेल्स ओपन झालेली असेल तर त्या शेतकऱ्याचे नाव पन्नास हजार अनुदान दुसऱ्या यादीत आहे.
5. संबंधित शेतकऱ्याची कर्ज खात्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसत असेल. त्यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर असलेले एकूण कर्ज. शेतकऱ्याच्या नावावर कोणत्या बँकेचे कर्ज आहे या प्रकारची सर्व माहिती तिथे दिसत असेल.

हे नक्की वाचा:- शेतकरी अनुदान योजना 2022-23 महाराष्ट्र नवीन अर्ज सुरू. 

पन्नास हजार अनुदान योजना दुसरी यादी डाऊनलोड करा 50,000 Anudan Yojana Maharashtra 2nd List Download

पन्नास हजार अनुदान योजनेची दुसरी यादी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. 50,000 अनुदान दुसरी यादी डाऊनलोड करण्याकरिता तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. यादी डाऊनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती यादी तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल.

पन्नास हजार अनुदान दुसरी यादी डाऊनलोड करा

यादीत नाव असेल तर हे काम नक्की करा

शेतकरी मित्रांनो पन्नास हजार अनुदान दुसऱ्या यादीत नाव असेल तर तुम्हाला लगेच 50,000 अनुदान(50,000 Anudan) मिळणार नाही. चे शेतकरी 50000 अनुदान योजना अंतर्गत आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात येणार आहे. पन्नास हजार अनुदान योजना अंतर्गत kyc प्रक्रिया करण्याकरिता तुम्हाला जवळील सीएससी केंद्र चालकाकडे जायचे आहे, तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून त्याचप्रमाणे तुमचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून तुमची पन्नास हजार अनुदान योजना केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देण्यात येईल.

महत्वाचं अपडेट:- अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन यादी जाहीर. आत्ताच डाउनलोड करा

पन्नास हजार अनुदान कधी जमा होणार?

शेतकरी मित्रांनो जर तुमचे नाव कर्ज माफी योजनेच्या दुसऱ्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 50000 प्रोत्साहन पर रक्कम मिळणार आहे. पन्नास हजार अनुदान योजना(50000 Anudan 2nd List) दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना पुढील एक महिन्याच्या आत 50000 प्रोत्साहन रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

नियमित कर्जमाफी योजना च्या 50,000 अनुदान संदर्भातील ही माहिती इतरांना शेअर करा.

Leave a Comment