50,000 अनुदान योजना महाराष्ट्र यादी जाहीर; डाऊनलोड करा | 50,000 Anudan Yojana Maharashtra Yadi

शेतकरी मित्रांनो Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra अंतर्गत जे शेतकरी 2017 ते 2020 या कालावधीमध्ये त्यांच्या पीक कर्जाची दरवर्षी नियमितपणे कर्ज परतफेड करत होते, अशा शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 50,000 प्रोत्साहन अनुदान देणार आहे. 50,000 अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत 50,000 Anudan Yojana Maharashtra Yadi जाहीर झालेली आहे. त्या यादीमध्ये आपले नाव कसे चेक करायचे? याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. 

 

50,000 अनुदान असे चेक करा तुमचे नाव

शेतकरी मित्रांनो नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या 50,000 प्रोत्साहन रकमेच्या यादीमध्ये आपले नाव चेक करण्यासाठी तुम्हाला जवळील सीएससी सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये तुमचा आधार कार्ड घेऊन जायचे आहे. सीएससी केंद्र धारक तुमच्या आधार कार्ड नंबर टाकून तुमचे नाव पन्नास हजार अनुदान यादीत आहे किंवा नाही ते चेक करतील.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 नवीन यादी आली, आत्ताच डाऊनलोड करा 

Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra अंतर्गत सध्या 50,000 अनुदान योजनेची पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे. यापुढे सुद्धा पन्नास हजार अनुदान योजनेच्या पुढील याद्या प्रसिद्ध होणार आहे. नवीन याद्या प्रकाशित झाल्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला त्या मिळतील.

 

सी एस सी केंद्र धारकाकडे आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर सीएससी चालकांनी सीएससी आयडी लोगिन करून घ्यावा. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या ऑप्शन मध्ये जाऊन संबंधीत शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून त्यांचे नाव पन्नास हजार अनुदान यादीत आहे किंवा नाही ते चेक करावे. जर त्या ठिकाणी नो डाटा फाऊंड असे दिसत असेल तर संबंधित शेतकऱ्याचे नाव नसेल. ज्या शेतकऱ्यांची नाव पन्नास हजार अनुदान यादीत आहे, अशा शेतकऱ्यांची कर्ज देणारी बँक व कर्जाची रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल.

 

50,000 अनुदान यादी अशी डाऊनलोड करा

शेतकरी मित्रांनो नेहमीच कर्जमाफीचे 50 हजार अनुदान योजना अंतर्गत पन्नास हजार अनुदान योजनेच्या काही याद्या आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. आम्ही या याद्या तुम्हाला जिल्हा निहाय उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून तुमच्या जिल्ह्याची पन्नास हजार अनुदान योजना यादी डाऊनलोड करू शकतात.

यवतमाळ

अमरावती

औरंगाबाद

इतर जिल्हे 

50,000 anudan yojana संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.