50000 Anudan Yojana : 50 हजार अनुदान योजना अंतर्गत पुढील यादीत नाव येण्याकरिता फक्त हेच शेतकरी आहेत पात्र, त्यांची नावे जाहीर

शेतकरी मित्रांनो पन्नास हजार अनुदान योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन 50 हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम वितरित करीत आहे. पिक कर्जाची नियमित परतफेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 अनुदान दिले जात आहे. 50000 अनुदान योजना अंतर्गत आत्तापर्यंत दोन याद्या जाहीर झालेल्या आहेत. पन्नास हजार अनुदान योजना अंतर्गत पुढील यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांचे नाव येणार हे आता जाहीर झालेले आहे.

 

पन्नास हजार अनुदान योजना अंतर्गत पुढील यादीत नाव येणारे शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. त्यापूर्वी पन्नास हजार अनुदान योजना अंतर्गत दुसऱ्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये राशी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक गावाच्या पन्नास हजार अनुदान यादी लवकरच प्रकाशित होणार आहे. पन्नास हजार अनुदान दुसरा टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.

 

50000 अनुदान योजना अंतर्गत पुढील यादीची प्रतिक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना अंतर्गत पन्नास हजार अनुदानाची तिसरी यादी लवकरच प्रकाशित होणार आहे. त्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी सन 2017 ते 20 या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांचे नाव महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेच्या तिसऱ्या यादीमध्ये येणार आहे.

50000 अनुदान पात्र शेतकऱ्यांची यादी 

त्यामुळे जर तुम्ही नियमित कर्ज परतफेड करत असाल तर तुम्हाला 50000 योजना अंतर्गत तिसरे यादीमध्ये समाविष्ट करून लाभ देण्यात येईल. यादीत नाव आल्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार राशी जमा करण्यात येईल. 50,000 अनुदान योजनेच्या यापूर्वीसुद्धा अनेक याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या असून 50,000 अनुदान योजना अंतर्गत तिसरी यादी आता लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे, ज्या शेतकरी बांधवांनी आत्तापर्यंत त्यांच्या शेतावर घेतलेल्या कर्जाची परत फेड नियमितपणे केली आहे अशी शेतकरी आता 50,000 अनुदान योजना तिसऱ्या यादीत पात्र असतील. 50000 अनुदान प्रत्येक गावाची यादी लवकरच प्रकाशीय करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत आत्ता पर्यन्त 2 याद्या प्रकशीत झालेल्या आहेत.

Leave a Comment