आता जोडा जॉब कार्ड आधार कार्ड सोबत, तरच रोजगार हमीचे पैसे येणार, आत्ताच आधार कार्ड लिंक करा जॉब कार्ड सोबत Aadhar Card Link With Job card

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना गरजूंना शंभर दिवस काम देण्यात येते. या योजनेअंतर्गत काम मिळवण्याकरिता मजुराला जॉब कार्ड असणे आवश्यक असते.जॉब कार्ड नसल्यास त्याला मजुरी मिळणार नाही, त्याचबरोबर काम करणाऱ्या मजुरीची रक्कम खात्यामध्ये जमा होते, खात्यामध्ये जमा होण्याकरिता जॉब कार्ड आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनी आता जॉब कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यावे.

Mahatma Gandhi Rashtriy Rojgar Hami Yojana अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना ऑनलाईन पद्धतीने पैसे दिले जाते. परंतु आता मजुरांना अत्यंत आवश्यक पणे जॉब कार्ड काढणे बंधनकारक केलेले आहे, मजुरांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही म्हणून आता जॉब कार्ड काढणे मजुरांना अनिवार्य केलेले आहे, म्हणून मजुरांनी पहिले जॉब कार्ड काढून घ्यावे नाहीतर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत पैसे मिळणार नाही म्हणून आता जॉब कार्ड काढा. व पैसे जमा होतील तुमच्या खात्यावर पैसे जमा न होण्याची टेन्शन राहणार नाही, रोजगार हमी योजने अंतर्गत जॉब कार्ड काढणे अत्यंत आवश्यक झालेले आहे, त्यामुळे आता जॉब कार्ड काढा.

 

आतापर्यंत 3 लाख 47 हजार 185 मजुरांचे जॉब कार्ड लिंक झालेले आहे.

रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना आधार कार्ड सोबत जॉब कार्ड काढणे अत्यंत आवश्यक आहे.आतापर्यंत रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांपैकी एकूण 3 लाख 47 हजार 185 मजुरांनी आधार कार्ड सोबत जॉब कार्ड लिंक केलेले असून, ज्यांनी आधार कार्ड सोबत जॉब कार्ड लिंक केले त्यांच्याच खात्यावर पैसे येणार आहे,ज्यांनी केलेले नाही त्यांना पैसे मिळणार नाही, Maharashtra Rojgar Hami Yojana अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना आधार कार्ड सोबत जॉब कार्ड लिंक करावे त्यांच्या खात्यावर पैस

रोजगार हमी योजने अंतर्गत कोणाला कामे दिले जातात?

मनरेगा अंतर्गत त विविध महिला अनुसूचित जाती, जमातीचे, विधवा महिला यांना कोणाचा आधार नाही,अशा गरिबांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम दिले जाते, अंतर्गत काम करणाऱ्यांनात्याच्या खात्यावर पैसे जमा केले जातात,त्यासाठी त्यांना जॉब कार्ड काढणे आवश्यक असते त्याचप्रमाणे जॉब कार्ड काढल्यानंतर जॉब कार्डद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात, परंतु आता नवीन निघालेले नियमानुसार जॉब कार्डला आधार कार्ड ची लिंक असणे अनिवार्य आहे,कारण ते नसल्यास मजुरांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही.

रोजगार हमी योजने करता आवश्यक कागदपत्रे

1.उत्पन्नाचा दाखला
2.आधार कार्ड
3.रेशन कार्ड
4. राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता
5.मोबाईल नंबर

जॉब कार्ड काढण्यासाठी पात्रता

जॉब कार्ड साठी अर्ज करणारा कायमस्वरूपी भारताचा रहिवासी असावा.अर्जदाराची वेळ अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. गरिबांना योजनेचा लावण्यात येतो. जॉब कार्ड काढताना गरीब, असाहाय्य, यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम दिले जाते.

जॉब कार्ड ऑफलाईन अर्ज कसा भरावा

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये गरिबांना तसेच गरजू लोकांना काम दिले जाते या योजनेअंतर्गत जॉब कार्ड असणे आवश्यक असते त्यामुळे मजुरांना जॉब कार्ड करणे आवश्यक झालेले आहे जॉब कार्ड नसेल तर मजुरांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत्यामुळे मजुरांनी जॉब कार्ड काढणे अत्यंत आवश्यक आहे त्याप्रमाणे जॉब काढा आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे लिंग नसल्यास पैसे जमा होणार नाही त्यामुळे आताच जॉब कार्ड काढण्या करिता अर्ज करा.

खालील प्रमाणे जॉब कार्ड काढणेकरिता ऑफलाइन अर्ज कसा भरावा,याची पूर्ण माहिती दिली आहे,त्यामुळे खालील कस काय कोण माहिती वरून तुम्ही जॉब कार्ड काढू शकता.

1.जॉब कार्ड काढण्याकरिता तसेच रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वप्रथम गावातील ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला हा अर्ज सादर करावा लागेल.

2.ऑफलाईन अर्ज हा नेहमी ग्रामपंचायत मध्ये सादर केला जातो

3.जॉब कार्ड काढण्याकरता तुम्ही तुमचे नाव,वय, पत्ता, ग्रामपंचायत मध्ये सादर करावा.

4. तुमच्या अर्जाच्या सर्व गोष्टींची पडताळणी ग्रामपंचायत मध्ये केली जाणार. पडताळणी नंतर घराची पंचायत नोंदणी केली जाते.

5.जॉब कार्डधारकांसाठी जास्त प्रमाणे जॉब कार्ड धारकाचा फोटो सहित जॉब कार्ड जारी करण्यात येईल.

शेतकऱ्यांना या योजने मार्फत कमी व्याज दरात मिळतय कर्ज; आता वेळेत आणि गरजेनुसार कर्ज मिळणार; जाणून घ्या कर्ज मिळवण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे |

अतिक्रमण केलेली शासनाची जमीन तुमच्या नावावर होणार महत्त्वपूर्ण शासन निर्णय

अशाप्रकारे जर अर्जदाराने जॉब जॉब कार्ड काढावे व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा लाभ घ्यावा याचबरोबर रविवार त्याला जॉब कार्ड सोबत आधार लिंक करणे आवश्यक असल्यामुळे आधार लिंक करणे आवश्यक आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी आपण सोबत आधार कार्ड लिंक करून घ्यावेमग तुमच्या खात्यामध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत पैसे जमा होते जॉब कार्ड लिंक केल्यास पैसे जमा होणार नाही व पैसे मिळणार नाही त्यामुळे आता जॉब कार्ड काढा व आधार कार्ड लिंक करा.

ई-श्रम कार्ड धारक 2 लाख रुपये मिळवण्याकरिता असा करा अर्ज