Aadhar Card link: आधार कार्ड लिंक करणे झाले सोपे, कागदपत्राशिवाय आधार कार्ड करता येणार लिंक

कोणतेही काम करत असताना आधर कार्ड ची आवश्यकता भासते, सरकारी कामांमध्ये आधार कार्ड असल्याशिवाय चालतच नाही कारण आधार कार्ड हे एक ओळख प्रमाणपत्र आहे. त्यामुळे स्वतःची ओळख दाखवण्याकरता सुद्धा ओळखपत्राची आवश्यकता भासते. 

आधार कार्ड हे एक अत्यंत उपयोगी कारण आहे आधार कार्ड शिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. त्यामुळे सर्वांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे, काम करत असताना नवीन निघालेल्या नाही म्हणून जरा आता आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक असणे अत्यंत आवश्यक झालेले आहे, सर्व कामांमध्ये आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे आधार कार्ड लिंक करताना अनेक प्रकारची कागदपत्रे द्यावे लागतात, परंतु आता आधार कार्ड लिंक करताना कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही.

अशाप्रकारे आधार कार्ड लिंक करा कागदपत्राशिवाय

आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक झाल्यामुळे सर्वांना आधार कार्ड लिंक करावे लागते त्याचप्रमाणे आधार कार्ड लिंक करता वेळेस कागदपत्राची आवश्यकता असते परंतु आता कागदपत्रे द्यावे लागणार नाही. पुढील पद्धतीने तुम्ही आधार कार्ड लिंक करू शकता.

 लेखन आधार कार्ड लिंक सेंटरवर जा. त्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यानंतर सर्व कागदपत्रांची वाय लिंक करून देण्यात येते.

सातबारा उताऱ्यात झाले 11 महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या नवीन सातबारा कसा आहे,

त्याचप्रमाणे अनेक वेळा अनेक वेळा आधार कार्ड मध्ये अडचणी आलेले असतात कुणाची आधार कार्डची ठसे उमटलेली नसेल,तर कुणाचा फोटो आलेला नसतो, परंतु आता आधार लिंक करताना कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. कागदपत्राची पण काय लिंक केल्यावर कोणतेही प्रकारचे कागदपत्र देण्याची गरज नसते त्यामुळे कोणते कागदपत्रा शिवाय आधार कार्ड लिंक करता येणार नाही.

शेतकऱ्यांना या योजने मार्फत कमी व्याज दरात मिळतय कर्ज; आता वेळेत आणि गरजेनुसार कर्ज मिळणार

 

Leave a Comment