अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 महाराष्ट्र; नवीन यादी जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai 2022 Maharashtra List

आजच्या या पोस्टमध्ये आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 ची जी नवीन यादी आलेली आहे. त्या Ativrushti Nuksan Bharpai 2022 Yadi संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या आतापर्यंतच्या सर्व याद्या तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत.

शेतकरी बांधवांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये जून ते ऑक्टोबर या महिन्याच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर प्रचंड पाऊस तसेच वादळी वारे व पूर परिस्थिती ही निर्माण झालेली होती. या नैसर्गिक आपत्तीचा फटका हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण भागाला बसला होता. ativrushti nuksan bharpai yadi 2022 सुद्धा प्रकाशित झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकरी या अतिवृष्टी नुकसानीच्या कचाट्यात सापडलेले होते. त्याच अनुषंगाने राज्यातील शेतकरी बांधवांना दिल्यास देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 जाहीर केलेली होती. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना ndrf निकषाच्या दुप्पट रकमेने नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत देण्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केलेली होती. Ativrushti Nuksan Bharpai 2022 Maharashtra अंतर्गत जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये तर बागायत पिकाच्या नुकसानी करिता हेक्टरी 27 हजार रुपये तसेच बहुवार्षिक पिकाच्या नुकसानी करिता हेक्टरी 36 हजार रुपये शासनाने देण्याचे ठरवले होते. आणि या अतिवृष्टीचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे, त्याच अनुषंगाने आता आपण Ativrushti Nuksan Bharpai 2022 Maharashtra List संदर्भात माहिती जाणून घेऊया.

 हे नक्की वाचा:- किशोरी शक्ती योजना 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 नवीन यादी जाहीर

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 महाराष्ट्र(Ativrushti Nuksan Bharpai list) अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी बांधवांना त्यांच्या अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. परंतु बरेच शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 अंतर्गत लाभ घेण्यापासून वंचित राहणार होते. अशा शेतकऱ्यांचा समावेश हा सुरुवातीला अतिवृष्टीग्रस्त मध्ये करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आहे. व या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे वितरित करण्याकरिता अतिरिक्त 755 कोटी मंजूर केले होते. Ativrushti Nuksan Bharpai 2022 Maharashtra List मध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

हे नक्की वाचा:- मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना

त्यानंतर या पात्र अतिवृष्टी नुकसान भरपाई धारक शेतकऱ्यांच्या गावातील तलाठी किंवा ग्रामसेवक यांनी याद्या तयार केलेल्या होत्या. शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती जमा केलेली होती. आणि आता अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसऱ्या टप्प्याची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येत आहे. Ativrushti Nuksan Bharpai 2022 Maharashtra List आम्ही या पूर्वी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. काही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा सुद्धा करण्यात आलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच ही रक्कम दोन ते तीन दिवसात जमा करण्यात येत आहे.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन यादी कुठे मिळेल?

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 ची नवीन यादी ही तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली आहे. त्यांच्या याद्या ह्या त्या जिल्ह्यातील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.