या अतिवृष्टी नुकसान भरपाई चा लाभ आता कोणत्या पिकासाठी मिळणार आहे. नुकसानासाठी 13600 प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेत त्याच्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27 हजार प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई मिळणार असून;शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे.त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी 36 हजार प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई शासनाकडून वितरित करण्यात मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे ऑक्टोंबर 2022 च्या दरम्यान शेतकऱ्यांची ज्याप्रमाणे नुकसान झाले त्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असून यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई चा लाभ घेऊ शकतात, या शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची रक्कम पूर्वीच्या दरात पेक्षा आता नवीन दराने जिरायत पिकांच्या नुकसानासाठी रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
औरंगाबाद,जालना, परभणी, हिंगोली,नांदेड,बीड, लातूर, पुणे, सातारा, आणि सोलापूर या तब्बल दहा जिल्ह्यांना 12 लाख 85 हजार 544 मिळणार आहे.
वरील लिंक वरून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे वितरण होणार आहे याची माहिती तसेच यादी पाहू शकतात.