बांधकाम कामगार पेट्या वाटप सुरू असा करा अर्ज | Bandhkam Kamgar Safety Kit Arj

मित्रांनो जर तुम्ही बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणी केलेली असेल म्हणजेच जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला बांधकाम कामगार पेटी दरवर्षी मिळत असते. बांधकाम कामगार सुरक्षा संच वाटप करणे सुरू झालेल्या असून ज्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार सुरक्षा पेट्या(Bandhkam Kamgar Safety Kit) हव्या आहेत. त्यांनी त्याकरिता अर्ज करायचा आहे, बांधकाम कामगार सुरक्षा पेटी मिळवण्याकरिता अर्ज प्रक्रिया संदर्भात विस्तृत माहिती आता आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेऊया.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकाम कामगार योजना राबविण्यात येत असून या बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करण्यात येत आहे. या सुरक्षा संचाच्या अंतर्गत या बांधकाम कामगारांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध वस्तू देण्यात येत असतात. जसे की त्या Bandhkam Kamgar Safety Kit पेटीमध्ये बॅग तसेच बूट, बॅटरीक व इतर महत्त्वपूर्ण अशी अनेक साहित्य असतात. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा या पेट्या हव्या असतील तर खालील प्रमाणे अर्ज करू शकतात. Bandhkam kamgar safety kit

 

मित्रांनो अनेक गावांमध्ये बांधकाम कामगार योजना(Bandhkam Kamgar Yojana)सुरक्षा संचाच्या पेटीचे वितरण सुरू झालेले असून लवकरच सर्व गावांमध्ये हे वितरण सुरू होणार आहे. बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात या पेट्यांचा(Bandhkam Kamgar Safety Kit) लाभ मिळवत आहे. बांधकाम कामगारांना काम करत असताना योग्य ती सुरक्षा उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टीने शासनाच्या वतीने या पेट्या पुरवून कामगारांची सुरक्षेची गरज पूर्ण करण्यात येत असते.

जर तुम्ही अजून पर्यंत बांधकाम कामगार(Bandhkam Kamgar) म्हणून नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणीकृत बांधकाम कामगार असल्याबाबत नोंदणी करून घ्यावी. जर तुम्ही यावर्षी नोंदणी केली तर तुम्हाला पुढच्या वर्षी इतरांप्रमाणे बांधकाम कामगार सुरक्षा पेटी संच मिळेल.

 

बांधकाम कामगार सेफ्टी किट अर्ज कुठे मिळेल?

मित्रांनो बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या सेफ्टी किट (Bandhkam Kamgar Yojana Maharashtra Safety Kit) करिता अर्ज करायचा असल्यामुळे त्या संबंधित अर्ज आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. बांधकाम कामगार सुरक्षा पेटीचा (Bandhkam Kamgar Yojana)ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. तो अर्ज तुम्हाला त्या लिंक वरून डाऊनलोड करायचा आहे त्यानंतर त्यावर विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे.

बांधकाम कामगार सुरक्षा पेटी अर्ज डाऊनलोड करण्याकरिता लिंक

 

मित्रांनो वरील लिंक वरून बांधकाम कामगार सुरक्षा पेटी(bandhkam kamgar peti vatap) संदर्भातील करावयाचा अर्ज डाऊनलोड करून तुम्ही तो अर्ज जमा करायचा आहे.

 

बांधकाम कामगारांकरिता विविध योजना कोणत्या? Bandhkam Kamgar Scheme Maharashtra

मित्रांनो बांधकाम कामगार योजनेच्या (Bandhkam Kamgar Yojana)अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येतो त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगारांकरिता घरकुल योजना तसेच बांधकाम कामगारांचा विमा तसेच बांधकाम कामगाराच्या मुलांना शिक्षणाकरिता स्कॉलरशिप त्याचप्रमाणे लग्नाकरिता विविध योजना, एम एस सी आय टी कोर्स करण्याकरिता स्कॉलरशिप तसेच गंभीर आजारावर उपचार करण्याकरिता मदत अशा अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ हा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना देण्यात येत असतो. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत नोंदणी करून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्यावी.

 

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कुठे करायची?

मित्रांनो बांधकाम कामगार (Bandhkam Kamgar Yojana)नोंदणी तुम्हाला ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे करता येते. ऑफलाइन नोंदणी करायची असल्यास तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करू शकतात जर तुम्हाला बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर बांधकाम कामगार विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नोंदणी करता येते.

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करण्याची लिंक

वरील लिंक वर जाऊन तुम्ही बांधकाम कामगार म्हणून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात.

बांधकाम कामगार पेट्या (Bandhkam Kamgar Safety Kit) वितरणा संदर्भातील विस्तृत माहिती तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून मिळालेली असेलच परंतु जर तुमच्या काही अडचणी असतील शंका असतील तर कमेंट करून विचारा आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू. याच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.