छत्रपती शिवाजी महाराज मराठी माहिती | Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathiमित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज(Shivaji Maharaj) हे नाव महाराष्ट्रातीलच नव्हे तर आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाने ऐकलेच असेल. आपण तर पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पाठ शिकलो आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य हे महान आहे. त्याच अनुषंगाने आज आपण आजच्या या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मराठी माहिती(Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi) जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, शिक्षण, त्यांनी केलेल्या मोहिमा लढाया तसेच संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये जाणून घेऊया. Chatrapati Shivaji Maharaj mahiti marathi
छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव हे राजमाता जिजाऊ होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे होते. शिवाजी महाराजांना(Chatrapati Shivaji Maharaj) त्यांच्या बालवयातच स्वराज्य निर्माण करण्याची चाहूल लागलेली होती. शिवाजी महाराज हे अगदी कमी वयाचे असताना त्यांच्या मातोश्रींनी त्यांना चांगले शिक्षण देऊन व चांगले संस्कार देऊन स्वराज्य स्थापन करण्याची ओढ निर्माण करून दिलेली होती. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव हे शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक गड किल्ले जिंकले होते. त्यांनी अनेक लढाया लढवल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी झाला होता. त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची नावे ही सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगणाबाई, गुणवंतीबाई अशी होती. शिवाजी महाराजांना दोन मुले होती, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि छत्रपती राजाराम राजे भोसले अशी त्यांची नावे होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) राज्यामध्ये शिवराई आणि होन हे चलन होते. छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांचे राजे मानले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांची प्रजा अत्यंत खुश, सुख समृद्धी धारक होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा आणि निजामास चांगला धडा शिकवला होता. छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत हुशार होते. शिवाजी महाराजांनी लढलेल्या अनेक लढाया ह्या त्यांच्या बुद्धी चातुर्याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु हा 3 एप्रिल 1680 रोजी झाला होता. Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi, Chatrapati Shivaji Maharaj mahiti marathi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाविषयी माहिती Chatrapati Shivaji Maharaj Childhood Information
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म (Birth of Chhatrapati Shivaji Maharaj) हा शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज बालपणापासूनच अत्यंत हुशार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयामध्ये अनेक गोष्टी अकस्मात केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कमी वयामध्ये तलवार चालवणे, ढाल चालवणे तसेच शिक्षणात सुद्धा त्यांनी अनेक गोष्टी लवकरच शिकून घेतल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांनी त्यांना लहानपणी स्वराज्य निर्माण करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात लहानपणी स्वराज्य निर्माण करण्याची ओढ लागली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच एक किल्ला सुद्धा जिंकला होता. Chatrapati Shivaji Maharaj marathi mahiti
छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या बद्दल माहिती (Chatrapati Shivaji Maharaj Father Information in Marathi)
छत्रपती शहाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात जेवढा वाटा त्यांच्या मातोश्री जिजामातांचा आहे, तेवढाच वाटा हा छत्रपती शहाजीराजे भोसले यांचा सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण आणि युद्धाभ्यास यांच्या बद्दल माहिती तसेच शिक्षण हे शहाजीराजे भोसले यांनी दिले होते. छत्रपती शहाजीराजे भोसले हे प्रथमतः निजाम च्या राज्यांमध्ये एक सरदार म्हणून होते. छत्रपती शहाजी महाराजांनी स्वतःची एक फौज निर्माण केली होती. त्यानंतर ते आदिलशहा कडे सरदार म्हणून होते. आदिलशहाने छत्रपती शहाजी महाराजांना पुण्याची जहागिरी दिली होती. Chatrapati Shivaji Maharaj mahiti marathi,Chatrapati Shivaji Maharaj Information in marathi
राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती (Chatrapati Shivaji Maharaj Mother Information in Marathi)
राजमाता जिजाऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी ही राजमाता जिजाऊ यांनी घेतली होती. शहाजीराजांनी जिजाऊ मातांना पुण्याची जहागीर स्वाधीन केली होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे 14 वर्षाचे होते. त्यानंतर जिजामाता आणि शिवाजी महाराज हे पुण्यात आले होते. ज्यावेळेस जिजामाता पुण्यामध्ये आल्या होत्या त्यावेळेस पुण्याची अवस्था अत्यंत वाईट होती. तेव्हा जिजामाता यांनी पुणे शहराचा पुनर्विकास केला होता. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना चांगले संस्कार देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे स्वप्न सर्वप्रथम जिजामाता यांनी दाखविले होते.Chatrapati Shivaji Maharaj chi mahiti marathi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाबद्दल माहिती Chatrapati Shivaji Maharaj Education Information in Marathi
छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षणाची अत्यंत आवड होती. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण हे शहाजीराजांकडून मिळाले होते. रणनीती ठरविणे, राज्य कारभार पाहणे, युद्ध अभ्यास करणे याचे शिक्षण शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले होते. दादोजी कोंडदेव मलठणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना न्यायव्यवस्था तसेच दप्तर व्यवस्था यांचे शिक्षण दिले होते. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीति शास्त्र व युद्ध कला यांचे शिक्षण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज संत एकनाथ महाराजांचा भावार्थ, रामायण, भारुड करत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा जागृत झाली होती.shivaji maharaj information in marathi
छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेली पहिली लढाई
छत्रपती शिवाजी महाराजांनी(Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi) वयाच्या 17व्या वर्षी पहिली लढाई लढलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकला होता. हा तोरणा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रचली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ
छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली राजमुद्रा ही संस्कृत भाषेमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर खालील मजकूर छापलेला आहे. Chatrapati Shivaji Maharaj mahiti marathi, Chatrapati Shivaji Maharaj Information marathi
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”
छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या या राजमुद्रेचा अर्थ हा खालील प्रमाणे होतो.
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तसेच शहाजी महाराजांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचीही राजमुद्रा व तिचा लौकिक वाढतच जाईल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी व कधी केला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा पंडित गागाभट्ट यांनी 6 जून 1674 रोजी राजगडावर केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू बद्दल माहिती
आता आपण Chatrapati Shivaji Maharaj Death Information in Marathi जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु हा 3 एप्रिल 1680 रोजी झाला. त्या दिवशी हनुमान जयंती होती. केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी निजाम व मोगलास तसेच आदिलशहा ला पळो की सलो करून सोडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन हे दीर्घ आजारामुळे झाल्याचे मानण्यात येते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील शेअर करा.