मित्रांनो आजच्या काळात कोणत्याही प्रकारची लोन किंवा कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर हा महत्त्वाचा असतो. आपल्याला कोणतीही बँक तुमचा सिबिल स्कोर पाहून कर्ज देत असते. जर आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर कोणतीही बँक आपल्याला सहजपणे कर्ज देते. परंतु जर आपला सिबिल स्कोर खराब असेल कमी असेल तर आपल्याला बँक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करते. किंवा सिबिल स्कोर कमी असल्यामुळे आपल्याला कर्ज सुद्धा मिळत नाही. सिबिल स्कोर म्हणजे काय? आपला सिबिल स्कोर कोणत्या कारणामुळे कमी होतो? CIBIL Score Information in Marathi तसेच सिबिल स्कोर कसा सुधारायचा? याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
सिबिल स्कोर माहिती मराठी Cibil Score Information in Marathi
सिबिल स्कोर(cibil score) येण्यापूर्वी एक व्यक्ती हा अनेक बँकांकडून कर्ज घेत असायचा. जास्त बँकांकडून कर्ज घेतल्यामुळे तू त्या कर्जाची परतफेड नाही करायचा? एखाद्या व्यक्तीने एका बँकेतून कर्ज घेतलेल्या असले तरी ते दुसऱ्या बँकेला माहीत होत नसायचे. त्यामुळे सिबिल स्कोर येण्यापूर्वी एक व्यक्ती अनेक बँकांकडून कर्ज घेत असायचा? त्या व्यक्तीची तेवढी प्रॉपर्टी किंवा मालमत्ता जरी दिसली तरी त्यापेक्षा जास्त तो व्यक्ती कर्ज घ्यायचा. त्यामुळे बँकेचे बुडीत कर्ज वाढायचे. आणि या गोष्टीचा बँकेला मोठा फटका बसायचा. अनेक वेळा एका बऱ्याच व्यक्तींनी एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून कर्ज घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला होता. Cibil Score Information in Marathi, Cibil Score mahiti marathi
त्यामुळे नंतर ऑगस्ट 2000 मध्ये Credit Information Bureau Ltd या कंपनीची स्थापना करण्यात आली. आता या कंपनीचे नाव हे बदलून TransUnion CIBIL Ltd असे ठेवण्यात आलेले आहे. ही सिबिल स्कोर शी संबंधित कंपनी आपल्या भारत देशातील सर्व बँकांनी वित्तीय संस्थांची जोडली गेलेली आहे. त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व बँक सुद्धा या सिबिल स्कोर कंपनीची जोडल्या गेलेली आहे. cibil score meaning in marathi
कर्ज मिळवणे आणि सिबिल स्कोर यातील संबंध cibil full form in marathi
आपल्याला कोणतेही बँकेकडून कर्ज हवे असल्यास ती बँक आपला सिबिल स्कोर चेक करते. जर आपण एखाद्या बँकेमध्ये कर्जासाठी मागणी केली तर ती बँक सुरुवातीला आपला सिबिल स्कोर(Cibil Score) चेक करते. ही बँक सर्वप्रथम सिबिल स्कोर कंपनीकडून आपला CIBIL रिपोर्ट मागवून घेते. आणि त्यानंतर जर आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर आपले कर्ज मंजूर करते किंवा सिबिल स्कोर कमी असल्यास आपल्याला कर्ज देण्यास नकार देते. cibil full form in marathi,cibil full form in marathi
सिबिल स्कोर चे मोजमाप Measurement of CIBIL score
आपल्याला सिबिल स्कोर(cibil score) चे मोजमाप कसे होते. तसेच कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी किती सिबिल स्कोर हवा याविषयी माहिती असायला हवे. सिबिल स्कोर हा 300 ते 900 या अंकांमध्ये मोजला जातो. जर आपल्याला कोणत्याही बँके कडून कर्ज हवे असेल तर आपला सिबिल स्कोर हा हेल्दी असायला पाहिजे. 750 ते 900 या दरम्यान आपला सिबिल स्कोर असेल तर तो हेल्दी समजला जातो. या दरम्यान आपला सिबिल स्कोर असल्यास आपल्याला कोणती बँक लगेच कर्ज देते. cibil score meaning in marathi,cibil score meaning in marathi
हे नक्की वाचा:- आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत? असे चेक करा.
यापेक्षा सिबिल स्कोर कमी असल्यास बँक लोन देत नाही If the CIBIL score is less than this, the bank does not give loan
मित्रांनो 750 ते 900 दरम्यान आपला सिबिल स्कोर असल्यास कोणतीही बँक सहजपणे कर्ज देते , परंतु 650 च्या खाली जर सिबिल स्कोर असल्यास आपल्याला बँक कर्ज देत नाही. उलट बँक आपल्याला सिबिल स्कोर सुधारून आणण्याचा सल्ला देते. तर याच कारणामुळे बँक आपल्याला कर्ज देत नाही. cibil score in marathi, cibil score information in Marathi, cibil score mahiti marathi
CIBIL Score कमी का होतो ? Why does CIBIL Score decrease?
आता आपण आपला सिबिल स्कोर (Cibil Score)का कमी होतो याची कारणे जाणून घेणार आहोत.
1. कर्जाचा ईएमआय म्हणजेच कर्जाची हप्ते वेळेवर न भरणे.
2. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणे.
3. आपल्या क्रेडिट कार्डची संपूर्ण लिमिट संपेपर्यंत ते वापरने.
4. आपण दिलेले चेक बाउन्स होणे.
5. स्वतःवर असलेले कर्ज बुडीत कर्जामध्ये जाणे.
6. सतत वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्ज मिळण्यासाठी मागणी करणे
7. आपण घेतलेले कर्ज NPA मध्ये गेल्यामुळे
मित्रांनो कोणतीही बँक लोन देण्यापूर्वी ती ज्या ग्राहकाला लोन देत आहे, त्या ग्राहकाकडून लोणचे पैसे परत मिळणार की नाही, हे चेक करणं स्वाभाविकच आहे. आपण एखाद्या बँकेचे पैसे टाकल्यास त्या संबंधित माहिती सिबिल स्कोर कंपनीकडे पाठवते, त्यामुळे आपला सिबिल स्कोर खराब होतो. cibil score in marathi, cibil score information in Marathi, cibil score mahiti marathi
सिबिल स्कोर कसा वाढवायचा ? How to Increase CIBIL Score
खाली दिलेल्या गोष्टीचे पालन करून आपण आपला सिबिल स्कोर वाढवू होऊ शकतो. Cibil Score in Marathi
1. आपण घेतलेल्या कर्जाचे EMI चुकवू नका, ते वेळेवर भरा. EMI भरण्यासाठी उशीर करू नका.
2. आपण घेतलेल्या कोणत्याही बँकेचे कर्ज बुडवू नये.
3. कर्जाचे हप्ते वेळेवर भरा.
4. आपल्याला भरावयाचा कर्जाचा हप्ता हा 19 तारखेला असेल आणि आपण तो 19 तारखेलाच भरला परंतु बँकेकडून चुकीने तो 21 तारखेला दाखवण्यात आला तर, ती चूक दुरुस्त करून घ्या. जेणेकरून सिविल स्कोर वर कोणताही परिणाम होणार नाही.
5. क्रेडिट कार्ड पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका.
6. कधी कडच्या असणाऱ्या लिमिट पैकी 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड रक्कम युज करा.
हे नक्की वाचा:- आपल्याला व्हॉट्सॲप वर कुणी ब्लॉक केलंय! ते असे माहीत करा
सिबिल स्कोर न दाखवणे किंवा हिस्टरी न दिसणे
आपला सिबिल स्कोर(Cibil Score in Marathi) दिसत नसेल म्हणजेच तुम्ही कोणत्याही प्रकारचे लोन घेतलेले नसेल. त्यामुळे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर दिसत नसेल आणि तुमची सिबिल स्कोर हिस्ट्री सुद्धा दिसत नसेल. यावर उपाय आहे. तो म्हणजे एखादी छोटेसे पर्सनल लोन घ्या. आणि त्याची वेळेवर परतफेड करा. असे केल्यास तुमची सिबिल हिस्टरी सुद्धा दिसेल आणि तुमचा सिबिल स्कोर सुद्धा दाखवण्यात येईल.
अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये सिबिल स्कोर काय आहे? सिबिल स्कोर का कमी होतो? सिबिल स्कोर कसा वाढवायचा? याविषयी विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे. आम्ही दिलेली ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर, तुम्ही ही माहिती इतरांना देखील शेअर करू शकतात.