पिक विम्याची नवीन यादी आली, 5 हजार कोटी रुपये पीक विमा या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा आत्ताच यादी पहा | Crop Insurance Nidhi Vitaritशेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकांचा पीक विमा काढलेला होता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. पिक विमा योजनेची नवीन यादी प्राप्त झालेली आहे. पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रुपये इतका पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकताच जमा करण्यात आलेला आहे.
वर्ष 2020 ते 21 व वर्ष 2021 ते 2022 या कालावधीमध्ये पिक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक निर्णय आज घेण्यात आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून पिक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची मागणी होती की त्यांचा पिक विमा त्यांना मिळाला पाहिजे. शेवटी त्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेले आहे. खालील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा पिक विमा जाहीर झालेला आहे. Crop Insurance
महाराष्ट्र शासनाने पिक विमा (Pik Vima Yadi)कंपन्यांना तात्काळ या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 5000 कोटी जमा करण्याची आदेश दिलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा वर्ष 2020 ते 22 पर्यंतचा अजून पर्यंत पिक विमा मिळालेला नसेल. तर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच पिक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
पिक विमा योजनेचा बीड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यावर्षी लागू आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची जास्ती चे नुकसान झाल्यास सरकारतर्फे सुद्धा अतिरिक्त मदत जाहीर करून शेतकऱ्यांना पिक विमा म्हणून देण्यात येत असते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिक विम्याची पाच हजार कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
बुलढाणा जिल्ह्याकरिता पिक विमा चा मार्ग मोकळा झालेला असतो. लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची वितरण होणार आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा दावा विमा कंपनीकडे दाखल केलेला होता, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विम्याची रक्कम लवकर जमा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिक विमा कंपनीच्या अंतर्गत जवळपास 5000 कोटी रुपयांचा पिक विमा वितरण करण्यास मंजुरी मिळालेली असून लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.
पिक विम्याची यादी संदर्भातील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. तुमच्या बँक खात्यामध्ये पिक विम्याचे पैसे जमा झाले असेल तर कमेंट करून नक्की कळवा. अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा.