ई-श्रम कार्ड धारक 2 लाख रुपये मिळवण्याकरिता असा करा अर्ज | E-shram Card Update

मित्रांनो जर तुमच्याकडे शासनाच्या वतीने देण्यात आलेली ई श्रम कार्ड असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र शासनाच्या वतीने ई-श्रम कार्डधारकांना 2 लाख रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे या कार्डधारकांना केंद्र शासनाच्या वतीने वेळोवेळी अनेक प्रकारचे फायदे पुरवण्यात येत असतात अनेक प्रकारच्या योजना या ई-श्रम कार्ड धारक व्यक्तींसाठी राबविण्यात येत असतात. अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण अशी ई-श्रम कार्ड धारक व्यक्तींना दोन लाख रुपये मदत पुरवणारी अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्या संदर्भात विसरून माहिती आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो जर तुम्ही अजून पर्यंत शासनाच्या वतीने पुरविण्यात येणारे ई-श्रम कार्ड काढलेले नसेल म्हणजेच तुम्ही ई-श्रम कार्ड धारक नसाल तर हे कार्ड काढण्याकरिता लवकरात लवकर घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. हे कार्ड काढण्याकरिता तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नसून घरबसल्या तुम्हाला हे काम करता येणार आहे.E-shram Card Update

 

मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने E-shram Card धारक व्यक्तींना दर महिन्याला ठराविक पेन्शन देण्यात येत असते. बरेच व्यक्ती या कार्डच्या अंतर्गत दर महा तीन हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळवत आहेत. त्यामुळे देशातील जास्तीत जास्त नागरिकांनी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत लाभ मिळवावा याकरिता केंद्र शासनाने ई-श्रम कार्ड काढण्याची सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता सहज कुणीही ज्यांना हे कार्ड काढायचे आहे ते आपल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतात.

 

मित्रांना आपल्या भारत देशात अनेक असे घरी व्यक्ती आहेत जे त्यांचे पोट भरण्याकरिता असंघटित क्षेत्रात काम करत आहेत या सर्व असंघटित क्षेत्रातील कामगार व्यक्तींना काही ना काही लाभ मिळावा तसेच या सर्वांची माहिती शासनाकडे उपलब्ध व्हावी याकरिता शासनाच्या वतीने ई-श्रम पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर नियंत्रण केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने ठेवण्यात येत असून या योजनेअंतर्गत देशातील कोणताही असंघटित कामगार जोडून स्वतःचे ई-श्रम कार्ड काढून घेऊ शकतो.

 

केंद्र शासनाच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता राबविण्यात येणाऱ्या या पोर्टलवर असंघटित कामगारांना नोंदणी केल्यानंतर बारा अंकांचा एक युनिक कोड असलेले ई-श्रम कार्ड E shram Card वितरित करण्यात येत असते. त्यामुळे असं कधी क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा डायरेक्टली लाभ देण्यात येतो. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा असंघटित क्षेत्रात काम करत असाल तरी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी जेणेकरून भविष्यामध्ये शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ तुम्हाला असंघटित कामगार म्हणून मिळवता येणार आहे.

 

ई-श्रम पोर्टल वर अर्ज करण्याची लिंक- 

 

अशाप्रकारे केंद्र शासनाच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता ई-श्रम पोर्टल वर अनेक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता वरील लिंक यांचा वापर करावा.