मोफत स्कूटर योजना 2022 महाराष्ट्र, मुलींना मिळणार मोफत स्कूटर अर्ज सुरू | Free Scooty Yojana Maharashtra

मित्रांनो आपल्या राज्यात तसेच भारत देशात महिला शिकल्या पाहिजे, महिलांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे तसेच महिला साक्षर झाल्या पाहिजे याकरिता मुलींना शाळेत जाता यावे यासाठी मोफत स्कूटर योजना(Free Scooty Yojana) राबविण्यात येत असतात. विविध राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या वतीने वेळोवेळी मुलींसाठी मोफत स्कूटर योजना राबविण्यात येत असते. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मोफत स्कूटर योजना 2022 महाराष्ट्र राबविण्यात येत आहे.

 

सुरुवातीला मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती परंतु महात्मा ज्योतिराव फुले तसेच सावित्रीबाई फुले यांनी ही पद्धत बंद केली व तेव्हापासून मुलींना शिक्षण घेता येऊ लागले परंतु मित्रांनो आपण भारत देशातील साक्षरतेचा विचार केल्यास मुलींमध्ये असणारे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे अजून पर्यंत भारत देशातील जास्तीत जास्त मुली साक्षर होऊ शकल्या नाही. चूल आणि मूल ही प्रथा नकळतपणे चालू आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु आता सर्व काही परिस्थिती बदलली आहे मुलगी मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलीचे वर्चस्व आहे. त्यामुळे मुलींना प्रोत्साहन मिळावे याकरिता अनेक योजना वेळोवेळी राज्य तसेच केंद्र शासन राबवत आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मुलींकरिता महत्त्वाची अशी मोफत स्कूटर देणारी योजना राबविण्याची तयारी सुरू झालेली आहे. राणी लक्ष्मीबाई या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना मोफत स्कूटर योजना(Free Scooty Yojna) वितरित करण्यात येणार आहे.

 

सध्या मुली मुलांच्या बरोबरीने काम करत असल्यामुळे भविष्यात सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने काम केले पाहिजे तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे. याकरिता मुलींना सर्वप्रथम शिक्षण मिळवावे लागेल त्याकरिता तालुक्याच्या किंवा दूरच्या ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये जावे लागते यामुळे सरकारच्या वतीने त्यांना स्कूटर देण्याचे ठरवण्यात आलेले आहे. मुलींना मोफत स्कूटर योजना (Free Scooty Yojana Maharashtra) अंतर्गत लाभ मिळवून दिल्यास त्या स्कूटरच्या सहाय्याने शाळा किंवा कॉलेजमध्ये जाऊन चांगली शिक्षण मिळवू शकतात. अशा प्रकारची घोषणा उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्या वतीने सुद्धा करण्यात आलेली होती. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मुलींना मोफत स्कूटर दिल्यास त्यांना स्वतःचे शिक्षण मिळण्याकरिता होणारी प्रवासाची अडचण दूर करता येईल.

मोफत सायकल योजना महाराष्ट्र; मुलींना मिळणार मोफत सायकल

मोफत स्कूटर योजना अंतर्गत कुणाला लाभ मिळेल ?

मोफत स्कूटर योजना(Mofat scooter yojana maharashtra) अंतर्गत मुलींना लाभ मिळवता येणार आहे ज्या मुली पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, अशा मुलींना मोफत स्कूटर योजना (Mofat Scooter Yojana)अंतर्गत लाभ मिळवता येणार आहे. या योजनेअंतर्गत ला मिळून देण्याकरिता सरकारच्या वतीने काही अटी व पात्रता ठरवून देण्यात येऊ शकतात. त्याचप्रमाणे मोफत स्कूटर योजना अंतर्गत केवळ ग्रामीण भागातील मुलींना लाभ मिळवता येऊ शकतो किंवा निम शहरी भागातील मुलींना सुद्धा लाभ देण्यात येऊ शकतो.

 

त्याचप्रमाणे काही कागदपत्रे सुद्धा मोफत स्कूटर योजना(Free Scooty Yojana Maharashtra) अंतर्गत लाभ मिळवून देण्याकरिता मागविण्यात येऊ शकतात जसे की जर महाराष्ट्रात ही योजना सुरू झाली तर लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा तसेच लाभार्थ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असावे त्याचप्रमाणे लाभार्थी मुलगी मान्यताप्राप्त यूनिवर्सिटी मध्ये डिग्री कोर्स किंवा पदवी किंवा पदवी तर शिक्षण घेणार असावी. त्याचप्रमाणे शाळा किंवा महाविद्यालयातील बोनाफाईट प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र लागू शकतात.

 

मोफत स्कूटर योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया 

ज्यावेळी शासनाच्या वतीने मोफत स्कूटर योजना राबविण्यात येईल त्यावेळेस अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे राबविण्यात येऊ शकते. मोफत स्कूटर योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्यास घरबसल्या सुद्धा आपण अर्ज करू शकतो.

Leave a Comment