होस्टिंग म्हणजे काय? होस्टिंग चे प्रकार कोणते? | Hosting Information In Marathi

जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल किंवा वेबसाईट रन करत असाल तर तुम्ही होस्टिंग हा शब्द ऐकलाच असेल. आज प्रत्येक व्यवसाय हा ऑनलाइन सुरू होत आहे. अनेक जुने व पारंपारिक व्यवसाय सुद्धा ऑनलाईन इंटरनेटवर प्रस्थापित करण्यात येत आहे. त्याकरिता आपल्याला एखादा ब्लॉग किंवा वेबसाईट चालू करायची असते. आणि त्यावर तुमचा व्यवसाय ऑनलाइन करता येतो. एखादा ब्लॉक किंवा वेबसाईट चालू करण्यासाठी तुम्हाला होस्टिंग ची आवश्यकता असते. आजच्या या पोस्टमध्ये आपण होस्टिंग म्हणजे काय? होस्टिंग चे प्रकार किती व कोणते आहेत? याविषयी विस्तृत माहिती Hosting Information In Marathi जाणून घेणार आहोत.

 

एखाद्या वेबसाईट किंवा ब्लॉग करिता होस्टिंग (Hosting)महत्त्वपूर्ण असते. वेबसाईट मध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे डोमेन नेम व होस्टिंग. या दोन्ही गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. यापैकी कुठलीही गोष्ट नसल्यास ती वेबसाईट किंवा ब्लॉग चालणार नाही. जर तुम्ही सुद्धा एखादा ब्लॉग किंवा वेबसाईट चालू करण्याच्या विचारात असाल किंवा तुम्हाला ब्लॉग किंवा वेबसाईट विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला होस्टिंग बद्दल सुद्धा माहिती असायला हवी. कारण की होस्टिंगमुळेच वेबसाईट अस्तित्वात असते. Hosting in Marathi

 

होस्टिंग म्हणजे काय आहे? What is Hosting in Marathi

आपण एखादी वेबसाईट बनवल्यानंतर त्या वेबसाईट मधील सर्व डाटा, सर्व माहिती ही होस्टिंग मध्ये साठवलेली असते. आपण आपल्या वेबसाईटवर Images, Videos, Text हे अपलोड करत असतो. व ते इतरांना आपल्या वेबसाईट च्या साह्याने दिसतात. आपंजे डाटा आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग वर अपलोड केलेला असतो, तो hosting वर save होतो. वेबसाईटला इंटरनेटवर सुरक्षित रित्या स्टोर करून ठेवण्याचे काम होस्टिंग करत असते. लोक आपल्या वेबसाईट सर्च इंजिन वर सर्च करतात आणि होस्टिंग आपली वेबसाईट व आपल्या वेबसाईटवरील डाटा त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असतो. त्यामुळे वेबसाईट किंवा ब्लॉग मध्ये हो चे महत्व खूप जास्त आहे. Hosting in Marathi, Information of Hosting in Marathi

अनेक कंपन्या आपल्याला होस्टिंग(Hosting) सुविधा पुरवितात. होस्टिंग ला सोप्या भाषेत समजायची झाल्यास आपल्या वेबसाईट ची माहिती इंटरनेटवर साठवून ठेवण्यासाठी होस्टिंग जागा उपलब्ध करून देत असते. व आपली माहिती सुरक्षित रस्त्या साठवून ती युजर पर्यंत पोहोचवीत असते. आपण एखादी होस्टिंग खरेदी केल्यानंतर त्या गोष्टींमध्ये आपले डोमेन जोडून झाल्यानंतर होस्टिंग प्रोव्हायडर आपल्याला आपल्या ब्लॉग, वेबसाईट साठी त्यांच्या सर्व्हर मध्ये जागा उपलब्ध करून देत असते.

 

वेब होस्टिंग चे प्रकार माहिती मराठी Types of Hosting in Marathi

वेब होस्टिंग(Hosting) चे खालील प्रमाणे प्रकार पडतात ते आता आपण जाणून घेऊया. Hosting Types

1. Shared Web Hosting

Shared Web Hosting हा एक गोष्टींचा पहिला आणि महत्त्वपूर्ण असा प्रकार आहे. या Shared Web Hosting या प्रकारामध्ये एका सर्वर वर अनेक वेबसाईट होस्ट करण्यात येत असतात. एकाच गोष्टींवर आपण अनेक प्रकारच्या वेबसाईट साठवून ठेवू शकतो म्हणून याला Shared Web Hosting असे म्हणतात. या वेब होस्टिंग स्वस्त मिळतात. इतर वेबसाईटच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे तसेच एकाच गोष्टीवर अनेक वेबसाईट साठवून ठेवता येत असल्यामुळे जास्तीत जास्त यूजर ही Hosting वापरतात. या Hosting मध्ये युजरच्या वेबसाईटवर अतिशय जास्त ट्राफिक आल्यास ही वेबसाईट डाऊन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या वेबसाईटचा स्पीड त्या पुरता कमी होऊ शकतो. Hosting in Marathi

2. Virtual Private Server Hosting

Virtual Private Server Hosting ला शॉर्टकट मध्ये VPS hosting असे म्हणतात. Vps होस्टिंग ही शेअर होस्टिंग पेक्षा युजरच्या वेबसाईटवर जास्त ट्राफिक हँडल करते. Vps होस्टिंग ही शेअर होस्टिंग पेक्षा महाग असते. या होस्टिंग मध्ये सर्वर ला अनेक पार्ट्स मध्ये विभागले जाते. आणि या होस्टिंग मध्ये फक्त एकच वेबसाईट होस्ट करण्यात येत असते. शेअर होस्टिंग मध्ये अनेक वेबसाईट साठवून ठेवल्या जातात. त्यामुळे जास्त ट्राफिक आल्यास वेबसाईट डाऊन होण्याची शक्यता असते परंतु vps होस्टिंग मध्ये असे होत नाही.

3. Dedicated Hosting

वरील दोन्ही Hosting पेक्षा Dedicated Hosting ही महाग असते. या होस्टिंग मध्ये आपल्याला संपूर्ण कंट्रोल दिला जातो. आवश्यक ते बदल आपण करू शकतो. ज्या वेबसाईटवर खूप जास्त प्रमाणात ट्राफिक येत असते अशा वेबसाईटवर ही डेडिकेटेड होस्टिंग वापरली जाते. या Hosting सर्व ॲक्सेस आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आपण आपल्याला हवे ते बदल करू शकतो. तसेच या होस्टिंग वर एकच वेबसाईट host करण्यात येते, त्यामुळे वेबसाईटवर कितीही जास्त ट्राफिक आला, तरीसुद्धा ही वेबसाईट चांगल्या रीतीने काम करते. नवीन वेबसाईट धारक किंवा नवीन ब्लॉगर ही hosting घेऊ शकत नाही. ही खूप महाग असते.

4. Cloud Hosting

Cloud Hosting हा hosting चा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. वरील सर्व होस्टिंगच्या प्रकारापेक्षा क्लाऊड होस्टिंग महाग असते. अतिशय जास्त प्रमाणात ट्राफिक ही होस्टिंग मॅनेज करू शकते. या होस्टिंग मध्ये अनेक Servers host करण्यात येत असतात. त्यामुळे कितीही जास्त ट्रॅफिक आला तरीसुद्धा ही क्लाऊड होस्टिंग व्यवस्थितपणे काम करते. जास्त ट्राफिक आला तरीसुद्धा त्याचा स्पीडवर कोणताही परिणाम होत नाही. खास करून न्यूज वेबसाईट, मोठमोठ्या कंपन्या किंवा संस्था तसेच सरकारी वेबसाईट वर ह्या hosting वापरण्यात येतात. या होस्टिंग मध्ये आपल्याला सर्वर मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही म्हणजेच आपला कंट्रोल या होस्टिंग वर नसतो.

 

वेब होस्टिंग कसे कार्य करते? How does web hosting work?

एखाद्या वेबसाईटवर अनेक डाटा अपलोड केलेला असतो. त्या वेबसाईट मध्ये व्हिडिओज, फोटोज, html text तसेच इतर माहिती अपलोड केलेले असते, ही माहिती वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर ती इंटरनेटवर राहण्यासाठी तसेच आपल्या वेबसाईटवर एखाद्या युजरने भेट दिल्यानंतर त्याला ती माहिती दिसली पाहिजे आपला डाटा दिसला पाहिजे याकरिता आपल्या वेबसाईटवरील सर्व डाटा वेब होस्टिंग मध्ये समाविष्ट केलेला असतो. इंटरनेटवर आपल्या वेबसाईट करिता स्टोरेज हे होस्टिंग उपलब्ध करून देत असते. आपल्या वेबसाईट ची माहिती युजर पर्यंत पोहोचण्यासाठी Server आवश्यकता असते. आणि हेच सर्व वेब होस्टिंग पुरविणाऱ्या कंपन्या आपल्याला उपलब्ध करून देतात. आपण एखाद्या कंपनीची वेळ होस्टिंग परचेस केल्यानंतर ते वेब होस्टिंग प्रोव्हायडर आपल्याला स्टोरेज उपलब्ध करून देते आणि आपण त्यावर आपली वेबसाईट पोस्ट होस्ट असतो.

हे नक्की वाचा:- पर्सनल लोन काय आहे? ते कसे मिळवायचे

वेब होस्टिंग पुरविणाऱ्या कंपन्या कोणत्या? Web Hosting Provider Companies List

वेब होस्टिंग(Web Hosting) सुविधा पुरविणाऱ्या अनेक कंपन्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. वेब होस्टिंग खरेदी करीत असताना आपल्या वेबसाईटवर येणारा ट्राफिक तसेच आपला बजेट आणि वेब होस्टिंग पुरवणारी कंपनी च्या सुविधा या सर्व बाबी विचारात घेऊन आपण वेब होस्टिंग खरेदी केली पाहिजे. वेब होस्टिंग पुरवणाऱ्या कंपन्या खालील प्रमाणे आहे.

1. Hostinger

2. Bluehost

3. HostGator

4. GoDaddy

5. MilesWeb

6. SiteGround

7. GreenGeeks

प्रामुख्याने या वेब होस्टिंग पुरवणाऱ्या कंपन्या आपल्या भारत देशात वेब होस्टिंग पुरवीत आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची होस्टिंग आपण खरेदी करू शकतात. या वरील वेब होस्टिंग आपल्या भारत देशात प्रसिद्ध आहेत. Hosting in Marathi

 

चांगल्या वेब होस्टिंग ची निवड कशी करावी?

एक चांगली वेब होस्टिंग(Hosting in Marathi) आपण आपल्या वेबसाईट सोबत कनेक्ट केल्यास आपण जास्तीत जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवर आणू शकतो, तसेच चांगली वेब होस्टिंग असल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे वेब होस्टिंग ची निवड करत असताना खालील काळजी घ्यावी. Hosting Information in Marathi

1. कोणतीही वेब होस्टिंग खरेदी करण्यापूर्वी ती वेब होस्टिंग आपल्याला कोण कोणते फीचर्स उपलब्ध करून देत आहे हे माहिती करून घ्यावे.

2. त्याचप्रमाणे बाजारात उपलब्ध असलेल्या इतर वेब होस्टिंग ती आपल्याला महाग पडत आहे की स्वस्त हे चेक करावे.

3. वेब होस्टिंग खरेदी करताना जास्त स्टोरेज उपलब्ध करून देणारी वेब होस्टिंगच खरेदी करावी.

4. वेब गोष्टी खरेदी करताना जास्त Bandwidth पुरविणारा कंपनीची वेब होस्टिंग खरेदी करावी.

5. वेब होस्टिंग खरेदी करत असताना जास्त Monthly Visits हँडल करू शकणाऱ्या कंपनीची वेब होस्टिंग खरेदी करावी.

6. वेब होस्टिंग खरेदी करत असताना बॅकअप घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी वेब होस्टिंग खरेदी करावी. कारण की भविष्यामध्ये काही बिघाड झाल्यास आपल्या डेटाची नुकसान टाळण्याकरिता बॅकअप महत्वपूर्ण असतो.

7. वेब होस्टिंग वर अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यास त्या होस्टिंग पुरवणाऱ्या कंपनीने आपला प्रॉब्लेम लवकरात लवकर solve करून दिला पाहिजे. तसेच कंपनीची लवकर संपर्क साधता आला पाहिजे त्यामुळे Customer Support उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीचीच होस्टिंग गोष्टी खरेदी करावी.

हे नक्की वाचा:- sip म्हणजे काय? SIP कशी करायची?

वरील सर्व बाबींचा विचार करून, वरील सर्व बाबी वेब होस्टिंग पुरवणारी कंपनी आपल्याला उपलब्ध करून देत आहे का नाही? ते चेक करून नंतर होस्टिंग ची निवड करावी.