मित्रांनो दिवसेंदिवस इंस्टाग्राम हे फेमस होत आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येकाचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. प्रत्येक जण इंस्टाग्राम वर व्हिडिओज बघतो, स्टोरी टाकतो तसेच रिल्स बनवतो. इंस्टाग्रामचे भारतात जवळपास 180 दशलक्ष वापरकर्ते आहेत. परंतु त्यापैकी खूप पुष्कळ लोक म्हणजे अत्यंत कमी लोक इंस्टाग्राम वरून पैसे कमवत आहेत. जर भारतात इंस्टाग्राम वापर करणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर पैसे सुद्धा जास्त लोकांनी कमवायला पाहिजे. इंस्टाग्राम वर एक क्रियेटर अनेक प्रकारे पैसे कमवू शकतो. इंस्टाग्राम पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण इंस्टाग्राम वरून पैसे कमवू शकत नाही. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे (How to make money on Instagram ) याविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. How to make money on Instagram In Marathi
आजच्या या पोस्टमध्ये आपण इंस्टाग्राम वरून पैसे कमावण्याचे विविध मार्ग जाणून घेणार आहोत. जर आपण इंस्टाग्राम वर क्रियेटर असाल म्हणजेच इंस्टाग्राम वर काम करत असाल तर आपल्याला या गोष्टीचा अवलंब करून खूप पैसे इंस्टाग्राम च्या माध्यमातून कमावता येईल. मित्रांनो दिवसेंदिवस आपल्या भारत देशात इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर इंस्टाग्राम वर पैसे कमवण्याची मार्ग सुद्धा वाढत आहे. आपण आपल्या वेळेचा वापर इंस्टाग्राम वर इतर कामांसाठी केल्यापेक्षा त्याचा वापर आपण पैसे कमवण्यासाठी करू शकतो. how to earn money on Instagram in marathi
इंस्टाग्राम ॲप वर कोणते काम करू शकतो?
मित्रांनो इंस्टाग्राम या ॲपच्या माध्यमातून पैसे कमवण्याकरिता आपल्याला आपल्या इंस्टाग्राम वर लोक जोडावे लागतील म्हणजेच ओडियन्स वाढवून घ्यावे लागतील. त्याकरिता एक सोपा पर्याय आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या भारत देशात पूर्वी टिकटॉक खूप फेमस होते आणि tiktok बंद झाल्यापासून भारत देशात इंस्टाग्राम वर रिल्स बनवणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढलेली आहे. आपण वेगवेगळ्या विषयावरील रिल्स बनवून फॉलोवर्स वाढू शकतो तसेच वेगवेगळ्या विषयांवर शॉट व्हिडिओ टाकून तसेच कॉमेडी व्हिडिओ किंवा इतर प्रकारचे व्हिडिओ बनवून शकतो. त्याचप्रमाणे जर आपण यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर काम करत असाल तर आपण आपल्या युट्युब सबस्क्राईब करायला इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करण्याकरिता सांगून सबस्क्राईब वाढवू शकतात. इंस्टाग्राम रिल्स आता 50 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे इंस्टाग्राम रिल्स च्या माध्यमातून आपण 30 सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवू शकतो. युट्युब मी आत्ताच युट्युब शॉट व्हिडिओ हे मॉनिटाइज केलेले आहेत. म्हणजेच आता युट्युब च्या शॉट व्हिडिओमध्ये एडवर्टाइज दिसणार आहे. त्यामुळे युट्युब शॉट व्हिडिओ बनवणाऱ्याला पैसे मिळतील. तसेच लवकरच इंस्टाग्राम वर सुद्धा इंस्टाग्राम रिल्स बनवणाऱ्याला सुद्धा पैसे देण्याची योजना इंस्टाग्राम आखत आहे. जेवढे जास्त तुमच्या इंस्टाग्राम वर ऑडियन्स असतील तेवढीच तुमची इन्कम होईल.
इंस्टाग्राम वरून खालील पद्धतीने पैसे कमविता येते? How to make money on Instagram
आपण इंस्टाग्राम वर काम कसे करायचे? या विषयी माहिती पाहिलेली आहे, आता आपण इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे याविषयी माहिती जाणून घेऊया. खालील प्रकारे आपल्याला इंस्टाग्राम वरून पैसे कमवता येतात.
1. अफिलिएट लिंक प्रमोट करून Promote Affiliate Link
Affiliate Link Promote करणे म्हणजे इंस्टाग्राम अँप वर एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट विकून त्याद्वारे कमिशन मिळवणे. विविध Affiliate प्रोग्राम आपण जॉईन करून त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या लिंक इंस्टाग्राम वर आपल्या फॉलोवर्सला किंवा इतरांना दाखवून त्याद्वारे कमिशन मिळू शकतो. जसे की ॲमेझॉन वरील एखादी वस्तू आपण आपल्या लिंक द्वारे आपल्या इंस्टाग्राम वर उपलब्ध करून दिली. आणि त्या लिंक वरून खरेदी केल्यास त्याचे कमिशन आपल्याला ॲमेझॉन कंपनी देते. Affiliate marketing अगदी सोपी असून आपण आपल्या ऑडियन्सला विविध प्रॉडक्टच्या लिंक पुरवून सहजरित्या पैसे कमवू शकतो. त्याकरिता आपल्याकडे ओडियन्स
असावे लागतात. इंस्टाग्राम वर ऑडियन्स मिळविण्याची पद्धत आपण वरी पाहिलेली आहे. How to make money on Instagram in Marathi
2. ब्रँड पार्टनरशिप Brand Partnership
जर आपण इंस्टाग्राम वर कंटेंट क्रियेटर असाल तर एखाद्या ब्रँड सोबत पार्टनरशिप करून त्यांचे प्रॉडक्ट आणि त्यांच्या सर्विसेस इंस्टाग्राम च्या माध्यमातून विकून आपल्या ऑडियन्सला त्या बद्दल माहिती देऊन पैसे कमवू शकतात, यालाच ब्रँड पार्टनरशिप असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जर इंस्टाग्राम वर तुमचे ऑडियन्स हे वर्कआउट किंवा व्यायामाची निगडित असशील तर तुम्ही त्यांना विविध सप्लिमेंट तसेच gym equipment यासारख्या ब्रँड सोबत पार्टनरशिप करून आपल्या ऑडियन्स ला त्यांच्याबद्दल माहिती देऊन पैसे कमवू शकतो.
हे नक्की वाचा:- YouTube Monetization म्हणजे काय? ते कसे करायचे?
3. प्रॉडक्ट सेलिंग करून Product Services selling
मित्रांनो आपण इंस्टाग्राम वर आपले स्वतःचे प्रॉडक्ट किंवा सर्विसेस हे विकू शकतो. आपल्या इंस्टाग्राम वरील ऑडियन्स ला आपण आपल्या सर्विसेस आणि प्रोडक्ट बद्दल माहिती देऊ शकतो. आपण बनवलेले मर्चंटडाइज म्हणजेच कपडे विकू शकतो. तसेच जर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही तुमचे कोर्स विकू शकता. तुम्ही लेखक असाल तर तुमची पुस्तके बुक्स विकू शकतात. जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग विषयी माहिती देत असाल तर तुमचे डिजिटल मार्केटिंगचे कोर्स विकू शकतात. अशाप्रकारे आपण प्रॉडक्ट सेलिंग करून इंस्टाग्राम वरून भरपूर पैसे कमवू शकतो.
4. स्पॉन्सर्ड कंटेंट Sponsored content
इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्याचा हा सुद्धा एक सोपा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम वर कंटेंट क्रियेटर असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँड कॉन्टॅक्ट करतील तुमच्यासोबत कोल्याब्रेशन करतील. त्यांचे प्रॉडक्ट तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम वर प्रमोट करण्याकरिता सांगतील. तुम्ही त्यांचा ब्रँड प्रमोट केल्यानंतर तुम्हाला ते पैसे देतील त्यामुळे त्यांचा ब्रँड विषयी तुमच्या फॉलोवर्स ला माहिती मिळेल आणि त्यांची वस्तू सेल होईल.
5. स्वतःचा ब्रँड बनवून By building your own brand
या पद्धतीमध्ये आपण इंस्टाग्राम वर स्वतःचा एक ब्रँड बनवू शकतो. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. त्या क्षेत्रातील बिजनेस किंवा सर्विसेस पुरविणारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांचे प्रमोषन करून देण्यासाठी तुम्हाला पे करतील.
आजच्या या पोस्टमध्ये आपण इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे? त्याचप्रमाणे इंस्टाग्राम वर कोणते काम करू शकतो जेणेकरून आपल्याला जास्त ऑडियन्स मिळेल आणि इंस्टाग्राम वर फॉलोवर्स वाढतील याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे.