किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र; मुलींसाठी नवीन योजना | Kishori Shakti Yojana Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन देशातील नागरिकांकरिता वेळोवेळी अनेक प्रकारच्या जनकल्याणकारी योजना राबवित असते. अशीच एक महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र(Kishori Shakti Yojana Maharashtra) ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे किशोरी शक्ती योजना काय आहे? या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा? आवश्यक पात्रता याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र काय आहे? What is Kishori Shakti Yojana Maharashtra

किशोरी शक्ती योजना ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुलींसाठी राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी सरकारी योजना आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील किशोरवयीन मुलींना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी या किशोरी शक्ती योजना अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत असते. या योजनेअंतर्गत मुलींना प्रशिक्षण देण्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र राज्य उचलत आहे. kishori shakti yojana in maharashtra, maharashtra kishori shakti yojana

किशोरवयीन मुलींना चांगले शिक्षण, चांगले पोषण व चांगले आरोग्य मिळाले तर त्यांचे कुटुंब आणि आपला भारत देश समृद्ध होईल. महिला समृद्ध तर देश समृद्ध. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत ही किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र राबविण्यात येत आहे.

 

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो? Who can get benefit under Kishori Shakti Yojana Maharashtra?

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र (Kishori Shakti Yojana) अंतर्गत ज्या मुलींचे कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील आहेत, BPL रेशन कार्ड धारक आहेत, या कुटुंबातील मुलींना या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येतो. Maharashtra Kishori Shakti Yojana.

 

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र माहिती मराठी Kishori Shakti Yojana Maharashtra in Marathi

किशोरी शक्ती योजने अंतर्गत या किशोरवयीन मुलींना महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी स्तरावर होणाऱ्या किशोरी (MKSY – Maharashtra Kishori Shakti Yojana ) मेळाव्यामध्ये तसेच किशोरी आरोग्य शिबिरामध्ये मुलींना स्वच्छतेबद्दल प्रशिक्षण देण्यात येते तसेच फॉलिंक ऍसिड च्या गोळ्याबाबत माहिती दिली जाते. तसेच मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना अंतर्गत व्यवसाय संबंधित प्रशिक्षण देण्यात येते. तसेच राज्यातील ज्या मुलींनी काही कारणास्तव शाळा सोडून दिलेली आहे अशा मुलींना वार्षिक एक लाख रुपयापर्यंत मदत करण्यात येते. तसेच महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना अंतर्गत दारिद्र रेषेखालील कुटुंब धारकातील मुलींना त्यांच्या भविष्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन उचलते. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत त या मुलींना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाते. तसेच कौशल्य विभागामार्फत प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. MKSY – Maharashtra Kishori Shakti Yojana

 

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र अंतर्गत समाविष्ट जिल्हे

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील खालील जिल्ह्यांमध्ये किशोरी शक्ती योजना सुरू आहेत. kishori shakti yojana in maharashtra, maharashtra kishori shakti yojana

सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, चंदपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, अहमदनगर, अकोला, भंडारा, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, जालना, औरंगाबाद, लातुर व रायगड या जिल्ह्यात सध्या महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरू झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही वरील जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला सुद्धा महाराष्ट्र किशोरी योजना अंतर्गत लाभ मिळवता येईल.

हे नक्की वाचा:- व्हाट्सअप वर आपल्याला कुणी ब्लॉक केलय! हे असं माहीत करा. 

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे Required Documents For Kishori Shakti Yojana

किशोरी शक्ती योजना (Kishori Shakti Yojana) अंतर्गत लाभ मिळण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

1. जन्म प्रमाणपत्र

2. BPL रेशन कार्ड

3. शैक्षणिक प्रमाणपत्र

4. कास्ट सर्टिफिकेट

5. शाळा सोडल्याचा दाखला

6. आधार कार्ड

वरील कागदपत्रे असल्यास आपण किशोरी शक्ती योजना अंतर्गत लाभ मिळवू शकतो.

 

किशोरी शक्ती योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र(kishori shakti yojana maharashtra) अंतर्गत किशोरवयीन मुलींना लाभ मिळवण्याकरिता खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

1. ज्या मुलींना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घ्यावयाचे आहे त्यांचे वय हे 11 वर्षे ते 18 वर्षे यादरम्यान असावे लागते.

2. अर्जदार ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी लागते.

3. अर्जदार मुलगी ही दारिद्र्यरेषेखालील असावी लागते.

 

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया

किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र MKSY अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे. Maharashtra Kishori Shakti Yojana – MKSY

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना(Maharashtra Kishori Shakti Yojana) अंतर्गत ला मिळवायचा असेल तर आपल्याला अंगणवाडी किंवा शाळा स्तरावर मुलींची नोंदणी करायची आहे. शाळा किंवा अंगणवाडी स्तरावर नाव नोंदविल्यानंतर पात्र मुलींची रजिस्ट्रेशन हे अंगणवाडीतील कर्मचारी किंवा महिला करून देतील. तुमची रजिस्ट्रेशन माहिती महिला व बालविकास विभागाकडे पाठविली जाईल. त्यानंतर किशोरी शक्ती योजना अंतर्गत लाभ मिळवून देण्यात येईल. kishori shakti yojana in maharashtra, maharashtra kishori shakti yojana

 

किशोरी शक्ती योजना संपर्क

किशोरी शक्ती योजना(Kishori Shakti Yojana) अंतर्गत अर्ज करण्यास किंवा तुम्हाला दुसरी कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडे संपर्क करू शकतात.