Mansun Update 2023: महाराष्ट्रातील मानसून 2023 कसे राहील? पंजाबराव डक यांचा मान्सून इशारा, या भागात महापूर

मानसून २०२३ बाबतीत एक मोठी बातमी पुढे आली दिसते, पंजाबराव डख तर्फे हवामान अंदाज देण्यात आलेला आहे. हवामान अंदाज मध्ये शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी पुढे आलेली दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बातमीची नोंद घ्यावी कारण हा अंदाज खरा होण्याचा अंदाज तंतोतंत ठरवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे.

त्याचबरोबर मान्सून अंदाज शेतकऱ्यांना माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पंजाबराव डग यांनी शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाची बातमी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात काही भागात मोठी संकट येण्याची स्थिती सोडू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रात महापूर येणार!

पंजाबराव दगांनी हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चार-पाच वर्षांच्या कालावधीत अनेक ठिकाणी नद्यांना पूर येणे अशा समस्या निर्माण झालेल्या होत्या त्याच बरोबर यांच्यामध्ये यावर्षी महापूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बातमीची नोंद घ्यावी.

यावर्षी मान्सून कसा राहील?

यावर्षीचा मान्सून कसा राहिल या बाबत अनेक हवामान खात्या अंतर्गत वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहे त्याचप्रमाणे काहींच्या मध्ये यावर्षीचा मान्सून हा कमी राहणार आहे परंतु काहींच्या मते मान्सून कमी असल्यामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे, काहींच्या मध्ये मान्सून चांगला राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

त्यानुसार महाराष्ट्रातील मानसून कशा पद्धतीचा राहील व केव्हा याची माहिती दिलेली आहे. यावर्षी महाराष्ट्रामध्ये 27 तारखेच्या दरम्यान व काही तारीख पुढे या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पेरण्या होण्याची शक्यता म्हणजेच मान्सून येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.त्याचबरोबर महाराष्ट्रातील मान्सून हा जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे.

या ठिकाणी महापूर

गेल्या दोन-तीन वर्षापासून अतिवृष्टीमुळे पूर येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचबरोबर या वर्षी सुद्धा गेल्यावर्षीप्रमाणे चांगला पाऊस असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे झालेली आहे व हा महापूर कृष्ण नदीच्या काठावर येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी. व या बातमीची नोंद शेतकऱ्यांना घेणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे पंजाब डख यांनी Mansun 2023 बाबत महत्त्वाची बातमी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकरिता ही एक महत्त्वाची बातमी आहे.

Leave a Comment