मोफत सायकल योजना महाराष्ट्र; मुलींना मिळणार मोफत सायकल | Mofat Cycle Yojana Maharashtra

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील शाळेत शिकणाऱ्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत सायकल योजना राबविण्यात येत आहे, या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना सायकलीचे वाटप मोफत मध्ये करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या अंतर्गत मुलींचे राबवण्यात येणारे ही एक महत्त्वपूर्ण अशी शासकीय योजना असून या Mofat Cycle Yojana अंतर्गत लाभ प्रक्रिया तसेच कागदपत्रे व इतर सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो नेहमी राज्य तसेच केंद्र सरकारने समाजातील प्रत्येक घटकाकरिता विविध शासकीय योजना(Mofat Cycle Yojana Maharashtra) राबवित असते. राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अशा योजनांचा उद्देश हा त्या समाजातील घटकांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा असा असतो. त्याच अनुषंगाने आपल्या राज्यात मुलींकरिता मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा त्याचप्रमाणे मुलीचे शाळेत जाण्याची प्रमाण वाढावे व मुली साक्षर व्हावे या उद्देशाने मुलींना मोफत सायकल(Free Cycle Yojana Maharashtra) वितरण करण्याची महत्त्वपूर्ण अशी योजना राबविण्यात येणार आहे.

मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच मुलींची भविष्य उज्वल व्हावे याकरिता नेहमी राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. त्या सर्व योजनांपैकी ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या Mofat Cycle Yojana योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार असून या संबंधित सर्व माहिती आता आपण उपलब्ध करून देत आहोत.mofat cycle Vatap yojana 2022

 

मोफत सायकल योजना अंमलबजावणी

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोफत सायकल योजनाही(Mofat Cycle Yojana) जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या महिला व बाल विकास विभाग मार्फत सुरू करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत नेहमी अशा योजना राबविण्यात येत असतात. जिल्हा परिषदेमार्फत समाज कल्याण विभाग तसेच शिक्षण विभाग आरोग्य विभाग त्याच्या विभागाअंतर्गत महत्त्वपूर्ण अशा कल्याणकारी योजना वेळोवेळी राबवीत असते. ही सुद्धा योजना जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शाळेत शिकणाऱ्या पात्र मुलींना सायकल खरेदी करण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत आधुनिक येणाऱ्या या मोफत सायकल योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे.

 

मोफत सायकल योजना अंतर्गत अनुदान Mofat Cycle Scheme Maharashtra

मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणारी मोफत सायकल योजना(mofat cycle yojana) ही शंभर टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींना नवीन सायकल खरेदी करून देण्यात येईल किंवा जर लाभार्थी हा बाहेरून सायकल खरेदी करणार असेल तर त्याला सायकल खरेदी करण्याकरिता 4500 रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. म्हणजेच ही सायकल योजना संपूर्णपणे मोफत आहे.

निराधार योजना नवीन अर्ज सुरू;आत्ताच अर्ज करा 

मोफत सायकल योजना अंतर्गत लाभ कोणाला मिळेल?

मोफत सायकल योजना (Mofat Cycle Yojana Maharashtra) ही मुलींकरिता राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातील मुलींना या योजनेअंतर्गत लाभ वितरित करण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी ते आठवी या कक्षात शिकणाऱ्या मुलींना या योजनेअंतर्गत सायकल खरेदी करण्याकरिता शंभर टक्के अनुदान वितरित करण्यात येत आहे. मोफत सायकल योजना अंतर्गत केवळ ग्रामीण भागातील मुलींनाच लाभ वितरित करण्यात येईल.

 

मोफत सायकल योजना अर्ज प्रक्रिया?Free cycle scheme application process?

शंभर टक्के अनुदानित तत्वावर राबविण्यात येणारी सायकल योजना(mofat cycle yojana 2022 maharashtra) ही महत्त्वपूर्ण अशी योजना असून या योजनेअंतर्गत अर्जदारांना अर्ज हा ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे करता येणार आहे. या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये महिला व समाज कल्याण विभागामध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांना भेट देऊन या योजने संदर्भात ऑफलाइन अर्ज प्राप्त करून तो व्यवस्थितपणे भरून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज सुद्धा जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला करता येणार आहे. जिल्हा परिषदेची वेबसाईट ओपन केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.

 

योजनेअंतर्गत पात्रता :-

या योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्याकरिता काही पात्रता ठरवून देण्यात आलेल्या आहे जर अर्जदार त्या पात्रतांची पूर्तता करत असेल तरच त्यांना लाभ मिळवून देण्यात येतो.

1. अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा लागतो.

2. अर्जदार मुलगी ही पाचवी किंवा आठवी या कक्षांमध्ये शिक्षण घेत असावी

3. अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे पन्नास हजार रुपये पेक्षा कमी असावे लागते

4. अर्जदार मुलगी अनुसूचित जाती प्रवर्गातील असावी

 

आवश्यक कागदपत्रे :-

फ्री सायकल योजना (free cycle scheme)अंतर्गत लाभ मिळवण्याकरिता लाभार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. बोनाफाईड प्रमाणपत्र

2. आधार कार्ड

3. उत्पन्नाचा दाखला

4. कास्ट सर्टिफिकेट

5. बँक पासबुक

वरील कागदपत्रे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता सादर करावी लागतात.

मोफत सायकल योजना महाराष्ट्र संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अशी अशा व्यक्त करतो. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत राहा.