1992 साली प्रकाशित झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार सुशासनाचे किती निकष स्पष्ट होतात?www.marathihelp.com

अहवालानुसार सुशासनाची मुलभूत वैशिष्ट्ये मांडण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रांचे व्यवस्थापन (Public Sector Management),शासनाचे उत्तरदायीत्व (Accountability of Governance),विकासाचे कायदेशीर प्रारूप (Legal Framework & Transparency),माहिती व पारदर्शकता ( Information & Transparency) ही ती चार वैशिष्ट्ये होत

solved 5
बैंकिंग Tuesday 6th Dec 2022 : 09:52 ( 1 year ago) 5 Answer 4562 +22