21 मार्चला शिवजयंती का साजरी केली जाते?www.marathihelp.com

शिवजयंतीचा हा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता. तत्पूर्वी 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहचावी यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:31 ( 1 year ago) 5 Answer 53200 +22