अक्षय ऊर्जा का महत्त्वाची आहे?www.marathihelp.com

जे नैसर्गिक ऊर्जेचे स्त्रोत क्षय होत नाहीत किंवा जे नूतनीकरण होत राहतात आणि जे प्रदूषण करत नाहीत त्यांना अक्षय उर्जेचे स्त्रोत म्हणतात. जसे सूर्य, पाणी, वारा, भरती-ओहोटी, पृथ्वीचे तापमान

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 110543 +22