अध्यक्षीय कार्यकारिणी म्हणजे काय?www.marathihelp.com

कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख (राष्ट्राध्यक्ष) थेट जनतेकडून निवडला जातो. ती पद्घत म्हणजे अध्यक्षीय शासनपद्घती होय. शासनसंस्थांच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 91662 +22