अमेरिकेचे मूळ रहिवासी कोण होते?www.marathihelp.com


सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 91829 +22