अमेरिकेत मूलभूत अधिकार काय आहेत?www.marathihelp.com

अमेरिकेचे संविधान हा अमेरिकेतील पायाभूत कायदा (legal basis) आहे. यात अमेरिकेतील केन्द्रीय सरकारची रचना, कामकाज व अधिकारांची व्याख्या करण्यात आलेली आहे. याशिवाय केन्द्रीय सरकार, घटक राज्ये आणि अमेरिकेचे नागरिक आणि अनागरिक रहिवासी यांच्यातील नाते व जबाबदाऱ्यांचीही व्याख्या करण्यात आलेली आहे

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:49 ( 1 year ago) 5 Answer 26275 +22