अशोक स्तूप कोणी बांधला?www.marathihelp.com

असे मानतात की अशोकाने बौद्धधर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 33946 +22