आमदार आणि आमदार म्हणजे काय?www.marathihelp.com

आमदार हा त्याचे मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी असतो. लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:01 ( 1 year ago) 5 Answer 15157 +22