आमसभेचे सचिव कोण असतात?www.marathihelp.com

आमसभेचे आमदार अध्यक्ष असतात. तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सचिव असतात.

पंचायत समितीच्या माध्यमातून वर्षातून एकदा तालुक्याची आमसभा भरवली जाते. तीमध्ये तालुक्यातील विकासाच्या प्रश्नांवर नागरिक प्रशासनला जाब विचारतात. तिला सर्वच खात्यांचे प्रमुख हजर राहत असल्याने अनेक समस्या मार्गी लागतात. त्यामुळे तिला नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. मात्र वाड्यासारख्या ग्रामीण तालुक्यात गेली तीन वर्षं सलग आमसभा झाली नाही. गेल्या वर्षी सन 2017-18 वर्षीची आमसभा 29 जानेवारी 2018 रोजी सभेचे अध्यक्ष आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची वेळ ठरवून आयोजित करण्यात आली होती. सभेचा अजेंडा ही सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सरपंच यांना देण्यात आले होते.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 385 +22