इंग्रजी ही पहिली भाषा किती देशांमध्ये आहे?www.marathihelp.com

इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. (अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:46 ( 1 year ago) 5 Answer 36806 +22