इजिप्तला नाईलची देणगी का म्हणतात?www.marathihelp.com

नाईल हीच ईजिप्तची अन्नदात्री आहे आणि प्रागैतिहासिक काळापासून ईजिप्तचे जीवन हिच्या भोवतीच गुंफले गेले, म्हणून त्याला 'नाईलची देणगी' हे नाव प्राप्त झाले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 82063 +22