इयत्ता दहावी भूगोल लिंग गुणोत्तर म्हणजे काय?www.marathihelp.com

लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते. भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.

solved 5
शिक्षात्मक Saturday 10th Dec 2022 : 09:33 ( 1 year ago) 5 Answer 7307 +22