ऑगस्टे कॉम्टे यांनी समाजशास्त्रात काय योगदान दिले?www.marathihelp.com

ऑगस्ट कॉम्त ने प्रत्यक्षवाद या ग्रंथामध्ये तीन अवस्थेचा सिद्धांत मंडला. या तीन अवस्थेच्या सिद्धांतात त्याने सर्व मानवी समाजातसर्व काळात मानवी बुद्धीच्या विकासाचा आढावा घेतला. यात कॉम्त म्हणतो, मानवी बुद्धीचा विकास, शास्त्राची प्रगती, मानवी समाजाचा विकास या तीन एकामागून एक येणाऱ्या अवस्थेतून झालेला आहे.

solved 5
सामाजिक Monday 13th Mar 2023 : 15:26 ( 1 year ago) 5 Answer 17014 +22