ऑलिंपिक स्पर्धेत स्त्रियांचा सहभाग कधी सुरू झाला?www.marathihelp.com

१८९६ पासून पुनरुज्जीवित झालेले ऑलिंपिक क्रीडासामने १९१६ साली पहिल्या जागतिक महायुद्धामुळे व १९४० व १९४४ साली दुसऱ्या जागतिक युद्धामुळे होऊ शकले नाहीत. १९०० पासून स्त्रिया या सामन्यांत भाग घेऊ लागल्या

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:11 ( 1 year ago) 5 Answer 24466 +22