औद्योगिक उत्पादकता आणि कार्यक्षमता म्हणजे काय?www.marathihelp.com

उत्पादननिर्मित मूल्याच्या व कामगारांच्या संख्येच्या गुणोत्तराने ज्याप्रमाणे कामगारांची म्हणजे औद्योगिक उत्पादकता निघते, त्याचप्रमाणे कामगारांऐवजी छेदस्थानी गुंतविलेल्या उत्पादक भांडवलाचा आकडा घेऊन भांडवलाची औद्योगिक उत्पादकता काढता येते; ह्याला भांडवल-उत्पादन गुणोत्तर किंवा भांडवल-गुणक असे म्हणतात.

solved 5
व्यवसाय Wednesday 7th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 5308 +22