कडोसरी म्हणजे काय?www.marathihelp.com

कडोसरी, कडोस्त्री-सी—स्त्री. १ कमरेस बांधलेल्या (लुगडें, धोतर इ॰) वस्त्राचा कमरेजवळ खोवण्यांत येणारा भाग (यांत पैसा, सुपारी इ॰ जिन्नस ठेवतात). 'कडोसरी नसला तरी कनवटीला खास आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 4920 +22