किंमत मागणीवर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

वस्तूच्या किंमतीच्या बदलानुसार मागणीचे परिमाण विरुद्ध दिशेने बदलते. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाल्यास तिच्या मागणीचे परिमाण वाढेल. वस्तूच्या किंमतीत अत्यल्प बदल झाल्यास मागणीचे परिमाण कमी-जास्त बदलते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 28868 +22