कुटीर उद्योग व्यवस्था काय आहे?www.marathihelp.com

ज्या उद्योगघटकांत बहुसंख्य श्रमिक हे मालकाचे कुटुंबीयच असतात, ज्यांमध्ये उत्पादनशक्ती म्हणून प्रामुख्याने विजेचा उपयोग केला जात नाही, ज्यांच्या मालाला बहुशः स्थानीय वा मर्यादितच बाजारपेठ असते व ज्यांमध्ये भांडवल-गुंतवणूक फारच कमी प्रमाणावर केलेली असते, अशा उद्योगांना 'कुटिरोद्योग' म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:17 ( 1 year ago) 5 Answer 42358 +22