कोण कोणत्या देशातून विषुववृत्त जाते?www.marathihelp.com

विषुववृत्त भारतातून जात नाही.
विषुववृत्त 13 देश, 3 खंड आणि 3 जलस्रोतांमधून जाते. दक्षिण अमेरिका (इक्वेडोर, कोलंबिया, ब्राझील), आफ्रिका (गॅबॉन, काँगो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा, केनिया, साओ टोम आणि प्रिंसिपे, सोमालिया, आशिया (मालदीव, इंडोनेशिया, किरिबाटी (ओशनिया)

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 66967 +22