खडक कसे तयार होतात?www.marathihelp.com

खडकांत जीवाश्म आढळत नाहीत . द्रवरूपातील पृ्थ्वी थंड होताना खडक तयार झाले. भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणालाही खडक म्हणतात. खडकाचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 110921 +22