ग्राहक सहकारी काय करते?www.marathihelp.com

ग्राहक सहकारी संस्थेचा मुख्य हेतू उत्पादकापासून अंतिम उपभोक्त्यांपर्यत असलेल्या वितरण साखळीतील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, मध्यस्थ, दलाल, यांचे उच्चाटन करणे. आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:42 ( 1 year ago) 5 Answer 36657 +22