घातक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते?www.marathihelp.com

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाय सुचविले गेले आहेत. शहराच्या विविध भागातला कचरा गोळा करणे, त्याची दूरवरच्या एखाद्या ठिकाणी वाहतूक करणे, त्या ठिकाणी एक तर तो जाळून टाकणे किंवा कंपोस्ट खतासाठी वापरणे किंवा तसाच टाकून देणे या प्रकारे त्याची व्यवस्था केली जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 08:56 ( 1 year ago) 5 Answer 67591 +22