चिंतनशील अध्यापन म्हणजे काय?www.marathihelp.com

विमर्शी अध्यापन करताना विचारांचा खुलेपणा असणारा दृष्टिकोण, मनःपूर्वक काम करण्याची तयारी आणि परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याचा दृष्टिकोण असणे. (५) सहकाऱ्यांबरोबर चर्चा, संवाद व विचारांची देवाण-घेवाण यांमुळे व्यावसायिक विकासाबरोबरच व्यक्तिगत विकास होवून विमर्शी चिंतन व अध्यापन घडते

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4490 +22