छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय आहे?www.marathihelp.com

महाराणी येसूबाई साहेब या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे(स्वराज्याचे) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई होत्या.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 45800 +22