जागतिक बँक UN चा भाग आहे का?www.marathihelp.com

संयुक्त राष्ट्राची संलग्न संस्था म्हणून तिचे कार्य चालते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF) सदस्य झाल्याशिवाय जागतिक बँकेचे सदस्यत्व मिळत नाही. भारत हा जागतिक बँकेचा संस्थापक सदस्य आहे.

solved 5
बैंकिंग Wednesday 15th Mar 2023 : 12:26 ( 1 year ago) 5 Answer 46747 +22