जिल्हा अधिकारी कोण असतो?www.marathihelp.com

जिल्हाधिकारी हा अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 7560 +22