जॉन लॉकचा नैसर्गिक अधिकारांचा सिद्धांत काय आहे?www.marathihelp.com

नैसर्गिक अधिकार म्हणजे माणसाला जन्मतः व निसर्गसिद्ध असे लाभलेले अधिकार होत. ही संकल्पना प्रथम जॉन लॉकने मांडली. इंग्लंडमध्ये स्ट्यूअर्ट राजांच्या राजवटीने अमर्यादित राज्यसत्तेचे दुष्परिणाम व धोके दाखवून दिले. हॉब्जच्या सिद्धांतात अमर्यादित राजसत्तेला मान्यता होती.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 29754 +22