ज्वारी ही बाजरी आहे का?www.marathihelp.com

ज्वारी जी आहे ती रुक्ष असते, बाजरी सुद्धा रुक्ष असते आणि नाचणी ही काही प्रमाणामध्ये स्निग्ध असते. ज्वारी जी असते ही पचायला हलकी असते, बाजरी पचायला थोडीशी जड असते आणि नाचणी ही पचायला हलकी असते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:05 ( 1 year ago) 5 Answer 66250 +22