तलाठी नियुक्ती कोण करते?www.marathihelp.com

तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षांद्वारे केली जाते. तलाठ्याच्या कार्यालयास 'सजा' असे म्हणतात. प्रतेक सजा करीता एक किवा अनेक तलाठी असतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:18 ( 1 year ago) 5 Answer 16810 +22